अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरी सुंदर असे गार्डन तयार केले आहे. सध्या दिवाळीचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक मराठी कलाकार आपल्या घरीच वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यामुळे अश्विनी भावेंनी अमरिकेतील घरामध्ये अनेक झाडांची लागवड केली आहे. घरामध्येच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केल्यामुळे सुंदर असे गार्डन तयार झाले आहे. अश्विनी भावेंनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर घरांमधील झाडांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. चला तर मग सफर करूयात अभिनेत्री अश्विनी भावेंच्या घरामधील गार्डनाची -

#Lokmatcnxfilmy #Ashwinibhave #Marathiactress #America #Gogreen
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber